हिलस्टेशनचा अनुभव आणि तोही पुण्यात..!

पुणे : सकाळी रिमझिम पडलेल्या पावसानंतर शहरात धुकं पसरले आहे. धुक्यामुळे काही वाहनचालक गाड्यांची लाईट लावून वाहने चालवत आहेत. सध्या झालेल्या वातावरणातील बदलामुळे पुणेकरांना हिलस्टेशनवर असल्याचा अनुभव घेता येत आहेत.

(व्हिडिओ : शहाजी जाधव)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.